
राणी लक्ष्मीबाई
- नागरिक दिन.
ठळक घटना
- १९९८ : अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटनवर महाभियोग सुरू.
- १९६० : तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या अध्यक्षतेखाली `साहित्य संस्कृती मंडळा’ ची स्थापना.
- १९८८ : मिखाईल गोर्बाचेव्ह यांना इंदिरा गांधी पुरस्कार मिळाला.
जन्म
- १९१७ : भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी
- १८२८ : मणिकर्णिका तांबे तथा राणी लक्ष्मीबाई
- १७७० : पृथ्वी प्रदक्षिणा करणारा पहिला रशियन प्रवासी कुटन्स्टेर्न योहान इव्हान बॅरन फॉर्न यांचा जन्म.
मृत्यू
- –