Tag Archives: वळणदार

देव असतो भक्ताला फॉर

नाचते, मुरडते नाजुक नार
कुरळे केस वळणदार
रात्र थोडी सोंगं फार
देव असतो भक्ताला फॉर!