Tag Archives: शिदोरी

कुंकवाची तिजोरी

नवविवाहिता आणते
संस्काराची शिदोरी
श्रद्धेने जपते
कुंकवाची तिजोरी!