Tag Archives: शोक

जेव्हा आपल्या जवळच्या व्यक्तिची

जेव्हा आपल्या जवळच्या व्यक्तिची मृत्यु होते तेव्हा आपल्याला दुःख वाटणे साहजिक आहे. पण रडून शोक व्यक्त करण्यापेक्षा आपण हा ही विचार केला पाहिजे की ती व्यक्ती या संसाराच्या गजबजलेल्या चक्रातून थोड्या काळासाठी का होईना मुक्त झालेली आहे.