Tag Archives: सांज

वाजतो ढोल ताशा झांज

सत्तेच्या वैभवात वाजतो
ढोल ताशा झांज
सूर्य मावळतीला गेल्यानंतर
आठवते सांज!