Tag Archives: २१ जून

२१ जून दिनविशेष

ठळक घटना
  • वर्षातील सर्वात मोठा दिवस. दक्षिणायन सुरु
  • १९४८ – चक्रवर्ती राजगोपालाचार्य यांची भारताचे पहिले गव्हर्नर जनरल म्हणून नेमणूक झाली.
  • १६७४ – कवीभूषण यांनी “शिवराय भूषण” हे काव्य पूर्ण केले.
जन्म
मृत्यु
  • १९४० – राष्ट्रीय स्वंयसेवक संघ या विश्वव्यापी संघटनेचे संस्थापक डॉ. केशव बळीराम हेडगेवार स्वर्गवासी.