तांदूळ पिठाची बोरे

साहित्य :

 • तांदळाचे पीठ
 • तिखट
 • मीठ
 • जिरेपूड
 • थोड्या तेलाचे मोहन.

कृती :
सर्व एकत्र पीठ भिजवा. नंतर त्याचे सुपारीएवढे गोळे करून तळा.

1 thought on “तांदूळ पिठाची बोरे

 1. swapnil dhamankar

  Please can you tell me the recipe of of making पिठाची गोड बोरे which Maharashtrian usually prepare at the time of Sankrant.

  Rgds.
  Swapnil

Comments are closed.