तुमचं काम योग्य नाही.

अमेरिकेचे एके काळचे अध्यक्ष अब्राहम लिंकन यांच्या बालपणाची गोष्ट.

शाळेत शिकत असताना एकदा वर्गात गुरुजी त्यांना म्हणाले, ‘लिंकन तुझी प्रगती फ़क्त खाण्यात आहे; शिक्षणात नाही.’

छोट्या पण तडफ़दार लिंकननं दिलेलं हे उत्तर ऎकून, गुरुजींच्या डोळ्यापुढं काजवे चमकले !