वांग्याचे भरीत

साहित्य:

  • ५०० ग्रा. ताजी वांगी
  • २ कापलेले कांदे
  • १/२ कप दही
  • ८ पाकळ्या लसूण
  • ३ कापलेल्या हिरव्या मिरच्या
  • १ मोठे चमचे तेल
  • १ जुडी कोथिंबीर
  • १ लिंबू
  • चवीनुसार मीठ

 

कृती:

वांग्याचे भरीत

वांग्याचे भरीत

वांगे मध्यभागी कापावे, लसुण, कांदा, आले, धणे, शोप, तिखट, हळद, मीठ व आमचूर मिक्सरमध्ये बारीक करावे.

वाटलेल्या मसाल्यास वांग्यात भरावे. तेल गरम करून जीरे व हिरव्या मिरच्या तळाव्या, मग भरलेले वांगे टाकावे आणि २ मिनीट फ्राय करावे.

आता झाकुन झाकणावर पाणी ठॆवावे आणि चार पाच मिनिटे कमी गॅसवर ठेवावे. वांगे शिजल्यावर कोथिंबीर टाकावी व उतरवून घ्यावे.

नान किंवा चपाती बरोबर गरम गरम वाढावे.