विचित्र श्रृंखला

आशा ही विचित्र श्रृंखला आहे, तिने बांधलेला माणूस भरधाव धावतो व न बांधलेला माणूस लुळापांगळा होतो.