विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म

विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म

महाराष्ट्राच्या संत परंपरेतील संतश्रेष्ठ संत तुकारामांचा हा अभंग.
हा अभंग पंडित जितेंद्र अभिषेकी ह्यांनी संगीतबद्ध केला असून स्वतः गायिला आहे.
(सध्या प्रदर्शित झालेल्या “तुकाराम” ह्या चित्रपटासाठी हा अभंग संगीतकार अशोक पत्की ह्यांनी संगीतबद्ध केला असून अनिरुद्ध जोशी ह्यांनी हा गायिला आहे)
कॅलीग्राफी: बी.जी लिमये