यानम शहर

पॉंडिचरी या केंद्रशासित राज्याचा यानम भाग आंध्र प्रदेशने वेढलेला आहे.

यानम :- हे इ.स. १९५४ मध्ये केंद्रशासित जाहीर झाल्यावर गोदावरीच्या प्रमुख मुखापाशी वसलेले शहर आहे. माहे हे केंद्रशासित उत्तर केरळमध्ये तर कराईकल व पॉंडिचेरी शहर ही दोन्ही ठिकाणे तामीळनाडूमध्ये आहेत.